महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 24, 2019
9:51AM

महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या उद्या होणार्‍या मतमोजणीची तयारी पूर्ण

आकाशवाणी
हरयाणातल्या उचाना प्रिथला, कोसली, बिन आणि नरनौंद या विधानसभा क्षेत्रात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज फेरमतदान सुरु झालं. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.

उद्या होणार्‍या मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका-यानं दिली. महाराष्ट्रातल्या 288 आणि हरयाणातल्या 90 जागांसाठी परवा मतदान झालं होतं.

महाराष्ट्रात 1 लाख ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. 48 मतमोजणी केंद्रांमधे मतमोजणी होणार आहे.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1