महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Oct 22, 2019
6:43PM

गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

आकाशवाणी
गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्‍या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश सर्वा वरच्या स्थानावर आहे.

देशातले 9 पूर्णांक 4 दशांश टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडल्याची नोंद पोलीस दप्तरात झाली आहे. एकूण 2 लाख 88 हजार 879 प्रथम माहिती अहवाल या वर्षात महाराष्ट्रात नोंदले गेले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1