महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 21, 2019
8:51PM

कर्नाटकातल्या हुबळी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटात एक जण जखमी

आकाशवाणी
कर्नाटकातल्या हुबळी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटात एक जण जखमी झाला. या व्यक्तीने एक बेवारस वस्तू उचलली असतांना या कमी क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट होऊन तो जखमी झाला.

अधिक तपास सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1