महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 21, 2019
8:37PM

करतारपूर साहीब कॉरिडॉर करारावर स्वाक्ष-या करण्यासाठी तयार असल्याचं भारतानं पाकिस्तानला सांगितलं

आकाशवाणी
भारतानं कर्तारपूर कॉरिडॉर करारावर गुरूवारी स्वाक्षरी करणार असल्याचं पाकिस्तानला सांगितलं आहे. असं असलं तरीही प्रत्येक यात्रेकरू मागे आकारण्यात येणारी २० डॉलर हे प्रवेश शुल्क हे नाराजीचं कारणं आहे असंही म्हटलं आहे. पाकिस्ताननं अशा प्रकारचं कोणतंही शुल्क आकारू नये अशी अपेक्षाही भारतानं व्यक्त केली आहे.

वास्तविक यात्रेकरूंच्या सुविधांची बहुसंख्य कामे ही भारतानंच केली असल्याचही परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

या कॉरिडॉर साठी पाकिस्तानची शुल्क न आकारण्याची मागणी जुनी असली तरीही केवळ गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंती कार्यक्रमाचा विचार करून भारत या करारावर स्वाक्षरी करायला तयार झाल्याचंही या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1