महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 21, 2019
7:25PM

पाकिस्ताननं भारतातील टपालावर बंदी लादून आंतरराष्ट्रीय टपाल संघाच्या नियमांचा भंग

आकाशवाणी
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातली टपाल सेवा थांबवल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा निषेध केला आहे. पाकिस्तानचं हे कृत्य आंतरराष्ट्रीय निकषांचं उल्लंघन आहे, असं संपर्कआणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज एका कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पाकिस्तानने कोणतीही पूर्व सूचना न देता ही सेवा थांबवणं म्हणजे आतंरराष्ट्रीय टपाल संघाच्या निकषांचं उल्लंघन आहे, असंही ते म्हणाले. 


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1