महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 22, 2019
11:57AM

मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या प्रस्तावित मेट्रो रेल्वे कारशेड कामाच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आकाशवाणी
मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या प्रस्तावित मेट्रो रेल्वे कार शेडच्या कामाला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. मात्र आरे परिसरातली वृक्ष तोड तसंच वृक्षारोपण केल्याच्या दाण्यासंबंधीच्या छायाचित्रांसह स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या पीठानं मुंबई महानगरपालिकेला दिले.

त्याआधी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालानंतर आरे कॉलनीतली वृक्षतोड थांबवण्याचं न्यायालयात सांगितली. या प्रकरणी पुढील सुनावणी नोव्हेंबरमधे होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1