महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 20, 2019
8:24PM

पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या संघर्ष विराम उल्लंघनाच्या प्रत्युतरादाखल भारतीय सैन्याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई

आकाशवाणी
अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त,पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी तळांवर आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानी सेनेच्या चौक्यांवर भारतीय लष्करानं आज हल्ला केला, आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवणारे तळ उद्धवस्त केले. 

काश्मीरमध्ये कुपवाडा इथल्या तांगधार  सेक्टर इथं पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केली.

यावेळी पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. कथुआ इथल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्कर प्रमुख जनरल  बिपीन रावत यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1