महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 20, 2019
2:16PM

सिरीयामधून काढून घेतलेलं अमेरिकन सैन्य पश्चिम इराकमधे पाठवणार

आकाशवाणी
सिरीयामधून काढून घेतलेलं अमेरिकन सैन्य सध्या पश्चिम इराकमधे पाठवण्याची योजना असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी सांगितलं आहे. ईसीस या दहशतवादी संघटनेला संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचं अभियान सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सिरीयातून साडे सातशेहून अधिक अमेरिकन सैनिक बाहेर काढण्यात येणार असून, त्यांना इराकमधे पाठवण्याविषयी इराकच्या संरक्षण मंत्रालयाबरोबर चर्चा झाली आहे. इराकमधून अमेरिकी सैनिक सिरीयावर दहशतवाद विरोधी कारवाया करु शकतात अशी शक्यताही एस्पर यांनी व्यक्त केली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1