महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 21, 2019
11:26AM

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद

आकाशवाणी
जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.  या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे.

या घटनेत तीन जवानासहीत आठ जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सहा घरांचही नुकसान झालं आहे.

पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळील सैनिकी चौकीवर तसंच नागरी वस्तीवर स्वयंचलित हत्यारानं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून, पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1