महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 19, 2019
12:38PM

आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदलाचा पाकिस्तानचं काळ्या यादीतलं स्थान करड्या स्तरावर कायम ठेवायचा निर्णय

आकाशवाणी
एफएटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदलाने पाकिस्तानचं काळ्या यादीतलं स्थान  करड्या स्तरावर कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या पाच दिवसांच्या बैठकीनंतर कृतीदलानं हा निर्णय घेतला आहे.

दहशतवादी कारवायांना आळा  घालावा तसंच दहशतवाद्यांना  होणाऱ्या निधी पुरवठ्याबाबत पावलं उचलावीत असं पाकिस्तानला कृतीदलाने बजावलं  आहे. या बैठकीत गेल्यावर्षी पाकिस्तानचा करड्या यादीत समावेश करताना आखून दिलेल्या कृती योजनेच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी लष्कर ए-तय्यबा आणि जैश-ए-महम्मद या संघटनांच्या कारवायांना पैसा पुरवण्याबाबतदिलेल्या  27 पैकी सातच मुद्द्यांवर पाकिस्ताननं काम केल्याचं दिसून आलं. काळ्या यादीतल्या पाकिस्तानच्या समावेशामुळे  त्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधी किंवा युरोपीय महासंघाकडून आर्थिक मदत मिळणं कठीण होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1