महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
6:52PM

शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

आकाशवाणी
शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे जिल्ह्यात भोर इथल्या प्रचारसभेत बोलत होते.

भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा संकल्प, संपूर्ण राज्य कर्जमुक्त करणार यासह शिवसेनेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विरोधी पक्षांवरचा लोकांचा विश्वास ढासळला आहे, त्यामुळेच केवळ महायुतींच्या सभांनाच अलोक गर्दी होते, असं ते म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1