महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
8:14PM

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी

आकाशवाणी
शिवसेनेनं मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातल्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची आज पक्षातून हकालपट्टी केली. सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचं पक्षाच्या मुखपत्रातून जाहीर केलं आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे.

2015 मधे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1