महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
6:32PM

येणार्‍या काही काळातच संपूर्ण रेल्वे विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार - रेल्वेमंत्री पियुष गोयल

आकाशवाणी
देशात येणार्‍या काही काळातच संपूर्ण रेल्वे विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.

रेल्वे विभागात जास्तीत जास्त सुधारणा केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या कार्यकाळात राज्यासह देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले, असा उल्लेख त्यांनी केला.

राज्य सरकारनं गेल्या पाच वर्षात उत्तम काम केलं आहे, आणि येत्या पाच वर्षातही महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील, असं गोयल म्हणाले.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1