महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
6:12PM

राज्यात 2021 अखेरपर्यंत प्रत्येकाचं घर - मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

आकाशवाणी
राज्यात 2021 अखेरपर्यंत प्रत्येकाचं घर असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. ते आज नागपूरात कन्हान इथं प्रचारसभेत बोलत होते. 

बंडखोरांना महत्त्व देऊ नका, त्यांना मत देणं म्हणजे विरोधी पक्षांना मत देणं आहे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. राज्यसरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं आहे, असं सांगत गेल्या पाच वर्षात सरकारनं केलेल्या कामांची यादी त्यांनी सादर केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1