महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
3:49PM

नाशिक जिल्ह्यात अतिसारामुळे दोन जणांचा मृत्यू

आकाशवाणी
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात अतिसारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

कळवण तालुक्यातल्या सावरपाडा इथं दुषित पाण्यामुळे ८७ जणांना अतिसाराची बाधा झाली. यानंतर इथल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत असंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1