महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
2:27PM

दरड कोसळल्याने निलगिरी पर्वत रांगांमधली रेल्वे सेवा उद्यापर्यंत बंद

आकाशवाणी
दरड कोसळल्यामुळे निलगिरी पर्वत रांगांमधली रेल्वे सेवा उद्यापर्यंत बंद करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या निलगिरी भागात सुरू असलेल्या पावसामुळे इथे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवरही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

जागतिक वारसा लाभलेली ही निलगिरी रेल्वे कोईंबतूर जिल्ह्यातल्या मेटुपलायम पासून उटी पर्यंत धावते. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1