महत्वाच्या घडामोडी
अवयव दानाचं महत्त्व, नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचा गौरव, सौर ऊर्जेला प्रोत्साहन, इत्यादींवर मन की बात च्या ९९ व्या भागात प्रधानमंत्र्यांचा संवाद            एकेकाळी ईशान्य प्रदेश नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जात होता, पण आता हा प्रदेश विकास कार्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ओळखला जातो - प्रधानमंत्री            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर            पहिल्या ‘दिल्ली-धरमशाला-दिल्ली’ विमान सेवेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांनी दाखवला हिरवा झेंडा            जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताची मुष्टी योद्धा निखत झरीन हिनं ५० किलो वजनी गटात पटकावलं सुवर्ण पदक           

Oct 18, 2019
2:24PM

उत्तर प्रदेशात ११ विधानसभा जागांच्या पोटनिवडणूकांच्या प्रचाराला सुरुवात

आकाशवाणी
उत्तर प्रदेशातल्या ११ विधानसभा जागांच्या पोटनिवडणूकांसाठी जोरदार प्रचार सुरू असून काही मतदार संघात काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रामपूर विधानसभा मतदार संघ हा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे.

आझमखान हेखासदार झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी त्यांची पत्नी तनझीम फातिमा याच समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेतीन प्रचार फेऱ्या काढणार आहेत.

त्यातील एक रामपूर मतदारसंघातले भाजपा उमेदवार भारत भूषण गुप्ता यांच्यासाठी असणार आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष निखिलेश यादव इथेप्रचार करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारीही सहरानपूर आणि प्रतापगड जिल्ह्यात प्रचार करणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1