महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
12:38PM

भारत, पाकिस्तान कर्तारपूर साहिब गुरूद्वारा कॉरिडॉर प्रकरणी सेवा शुल्क वगळता इतर सर्व प्रश्नांवर करार करण्याच्या स्थितीवर

आकाशवाणी
भारत आणि पाकिस्तान कर्तारपूर साहिब गुरूद्वारा कॉरिडॉर प्रकरणी सेवा शुल्क वगळता इतर सर्व प्रश्नांवर करार करण्याच्या स्थितीवर आले आहेत. अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना दिली.

पाकिस्तानने पर्यटकांवर प्रत्येकी २० डॉलर इतके शुल्क आकारण्याचा आग्रह धरला असून भारतांन पर्यटकांचा विचार करून हे शुल्क आकारू नये अशी विनंती पाकिस्तानला केली आहे असंही ते म्हणाले. कर्तारपूर साहिब गुरूद्वारा कॉरिडॉर हे भारतान गुरू नानक देवजी यांच्या ५५० व्या जंयती उत्सवाच्या निमित्तानं उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1