महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 17, 2019
8:04PM

भारत-मालदीव यांच्यातल्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय व्यापार जगताशी समन्वय करण्याचं मालदीवचं आवाहन

आकाशवाणी
भारत आणि मालदीव यांच्यातल्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय व्यापार जगताशी समन्वय करण्याचं आवाहन मालदीवनं केलं आहे. मालदीवची राजधानी माले इथं इंडियन एक्स्पोचं आयोजन केलं आहे. त्याचं उद्धाटन काल मालदीवचे आर्थिक व्यवहारमंत्री फय्याझ इस्माईल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सहकार्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भारत आणि मालदीवच्या अर्थव्यवस्थेमधे प्रचंड क्षमता आहे, असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय पर्यटन आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात सहकार्याला भरपूर वाव आहे, असं ते म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1