महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 16, 2019
11:32AM

सरकारकडे दुष्काळमुक्तीचा आराखडाच नाही : प्रकाश आंबेडकर

आकाशवाणी
भाजपा-शिवसेना युतीनं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिल आहे. पण मागची पाच वर्ष सरकार असताना दुष्काळमुक्ती का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच सरकारकडे  दुष्काळमुक्तीचा आराखडाच नसल्याचा आरोप वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या डिजिटल जाहीरनाम्याच प्रकाशनही करण्यात आलं. वंचित आघाडीची सत्ता आली तर राज्य दुष्काळमुक्त करू, घनकच-यापासून वीजनिर्मिती करून कचरा आणि वीजेचा प्रश्न सोडवू, केजी टू पीजी शिक्षण मोफत करू आणि मुंबईचे मूळ वतनदार असणा-या आगरी-कोळयांच्या जमिनी त्यांच्या नावावर करू अस आश्वासन आंबेडकर यांनी दिलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1