महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Oct 15, 2019
6:50PM

उत्तर प्रदेशात गोशाळांसंबधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी पाच अधिकाऱ्यांचं निलंबन

आकाशवाणी

उत्तर प्रदेशात राज्य सरकार चालवत असलेल्या गोशाळांसंबधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यात महाराजगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याचाही समावेश आहे. 

निश्चौल तालुक्यातल्या भटक्या गायींसाठींच्या निवारा केंद्रातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानं ही कारवाई केल्याचं राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1