महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 15, 2019
4:28PM

भारतीय माहिती सेवेतले निवृत्त अधिकारी सुरेश बाळकृष्ण देशपांडे यांचं निधन

आकाशवाणी
भारतीय माहिती सेवेतले निवृत्त अधिकारी सुरेश बाळकृष्ण देशपांडे यांचं नुकतंच पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी सुरुवातीला अमरावती आणि नागपूर इथं क्षेत्रीय प्रचार अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर अनेक वर्ष ते आकाशवाणीच्या नागपूर प्रादेशिक वृत्त विभागामध्ये वृत्त संपादक म्हणून कार्यरत होते. कार्यकाळाच्या अखेरीस त्यांनी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या वृत्त विभागातही आपली सेवा रुजू केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1