महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 14, 2019
8:24PM

भाजपा-शिवसेना सरकार शेतकरी विरोधी : अजित पवार

आकाशवाणी
भाजपा-शिवसेना सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात खर्डा इथं प्रचारसभेत बोलत होते.

गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये  दिल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, मात किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले याचा हिशोब त्यांनी द्यावा, असं ते म्हणाले. जर तुम्ही शेतकऱ्यांना 50 हजार रुपये रुपये कोटी दिले असतील, तर शेतकरी आत्महत्या का करतात, असा सवाल त्यांनी केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की लगेच शासनानं कांदा निर्यातबंदी केली, असं सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1