महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 14, 2019
2:13PM

पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवाया करणा-या संघाटानाचा बंदोबस्त करावा - अमेरिकेनं पाकिस्तानला बजावलं

आकाशवाणी
पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवाया करणा-या संघाटानाचा बंदोबस्त करावा तसंच लष्करे तयबाचा म्होरक्या हफिज सईद याच्यासह इतर दहशतवाद्यांवर खटले दाखल करावेत असं अमेरिकेनं बजावलं आहे.

एफ ए टी एफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदल पाकिस्तानला काळ्या देशांच्या यादीत टाकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

दहशतवादी गटाना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्ताननं लष्कर ए- तयबा आणि जमात-उद-दावाच्या चार वरिष्ठ सदस्याना अटक केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचं अमेरिकेनंही स्वागत केलं असून, ही कृती पाकिस्तानच्या भल्यासाठीच आहे असं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1