महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 14, 2019
2:23PM

मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या चार हॉकीपटुंचा मृत्यू

आकाशवाणी
मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या चार हॉकीपटुंचा मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून, त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे.

हे चारही खेळाडू ध्यानचंद चषक स्पर्धेत खेळण्यासाठी कारमधून ईटारसी इथून होशंगाबादकडे जात होते. त्यांची कार राष्ट्रीय महामार्ग 69 वरच्या राईसलपूर गावाजवळ आली असता तिचा अपघात झाला, अशी माहिती सुत्रांनी दिली.  हे सर्व खेळाडू भोपाळच्या एम.पी अॅ्कॅडमीचे आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1