महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Oct 14, 2019
9:10PM

उत्तरप्रदेशमधल्या माऊ जिल्ह्यात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात सुमारे १३ जणांचा मृत्यू

आकाशवाणी
उत्तरप्रदेशमधल्या माऊ जिल्ह्यात झालेल्या गॅस सिलेंडच्या स्फोटात कमीतकमी दहा जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. वालिदपूर परिसरातल्या एका घरात आज सकाळी स्वयपाकाच्या गॅस सिलेंडचा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भयंकर होता त्यामुळे सपूर्ण घर कोसळलं. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं असून, त्यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1