महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 14, 2019
1:51PM

मध्यप्रदेशात आजपासून दहावा राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव

आकाशवाणी
मध्यप्रदेशात आजपासून दहावा राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात होत आहे.  केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पने अंतर्गत 21 ऑक्टोबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहील.

आसाम, कर्नाटक, हरयाणा, गुजराथ, राजस्थान, जम्मू-काश्मीरसह विविध  राज्यांमधल्या लोककला आणि संस्कृतीची झलक दाखवणारा हा कला उत्सव सागर आणि रेवा या जिल्ह्यात  आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1