महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 14, 2019
10:36AM

एक देश एक फास्ट टॅग या विषयावरच्या परिषदेचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार

आकाशवाणी
एक देश एक फास्ट टॅग या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. नवी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेत  टोल जमा करणासाठी फास्ट टॅग ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली  देशभर लागू करण्याबाबत राज्यांचे संबधित विभागआणि  संस्थांमध्ये काही करार होतील.

फास्टेटॅगला जीएसटी इलेक्ट्रॉनिक बिल प्रणालीशी जोडण्यासाठी  भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड आणि वस्तु् आणि सेवा कर नेटवर्क यांच्या मध्येही एक करार होईल. यासाठी जीएसटी परिषदेने यापूर्वीच मंजूरी दिली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1