महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 13, 2019
10:40AM

उत्तरप्रदेशमधल्या बस्ती जिल्ह्यात एका भाजपा नेत्याच्या हत्येनंतर निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकांविरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरु

air
उत्तरप्रदेशमधल्या बस्ती जिल्ह्यात एका भाजपा नेत्याच्या हत्येनंतर निलंबित करण्यात आलेल्या बस्तीच्या पोलिस अधिक्षकांविरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरु करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर रोजी भाजपा नेते कबीर तिवारी यांच्या हत्येनंतर शहरात जवळपास 5 तास हिंसाचार सुरु होता तसंच अनेक वाहनांचं नुकसान झालं होत.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस अधिक्षक पंकजकुमार अपयशी ठरले असल्याचं गृहविभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सकृतदर्शनी पंकजकुमार दोषी आढळल्यामुळे त्यांची अखिल भारतीय सेवा अधिनियमानुसार कार्यालयीन चौकशी केली जात असल्याचं म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1