महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक            भारत आणि इंग्लंड यांच्या महिला क्रिकेटचा तिसरा टी-ट्वेटी क्रिकेट सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु            २७ व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संमेलनाचं उद्या नवी दिल्लीत उद्घाटन           

Oct 12, 2019
8:33PM

उत्तर प्रदेशात बोट उलटून ४ जण बेपत्ता

आकाशवाणी
उत्तर प्रदेशात संत कबीर नगर जिल्ह्यात धनघाट पोलिस ठाणे क्षेत्रात घाघरा नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात 4 महिला बेपत्ता झाल्या आहेत. या बोटीतून 15 जण प्रवास करत असताना नदीच्या मध्यावर ही बोट उलटली.

आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले असून अद्याप बचावकार्य सुरु आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1