महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 12, 2019
11:56AM

भारत-बांगलादेश संयुक्त नौदल सरावाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात

आकाशवाणी
भारत-बांगलादेश संयुक्त नौदल सरावाचा दुसरा अंक गेल्या गुरुवारपासून बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात सुरु झाला. आयएनएस रणविजय ही क्षेपणास्त्र विरोधी नौका तसंच आयएनएस कुठार ही स्वदेश निर्मित नौका या सरावात सहभागी झाली आहे. बांगलादेशच्या बीएनएस अली हैदर आणि बीएनएस शादीनोटा या लढाऊ नौका त्यांच्यासोबत आहेत. किनारपट्टीची गस्त हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे. विशाखापट्टणम इथं आजपासून येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशांची नौदलं संयुक्त सराव करणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1