महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 11, 2019
3:56PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहिली

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. जयप्रकाश नारायण यांनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे, तर देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठीही मोठं योगदान दिलं आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही आदरांजली वाहिली. नानाजींनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी समर्पित केलं, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1