महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 11, 2019
11:58AM

भाजपातून दिलीप देशमुख,बाळासाहेब ओव्हाळ,गीता जैन,चरण वाघमारे यांची हकालपट्टी तर काँग्रेसमधून पुरुषोत्तम कटरे, प्रेमसागर गणवीर यांची हकालपट्टी

आकाशवाणी
भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणारे, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथले दिलीप देशमुख, पिंपरी चिंचवडचे बाळासाहेब ओव्हाळ, मीरा भाईंदरच्या गीता जैन आणि तुमसरचे चरण वाघमारे या भाजपा कार्यकर्त्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसनंही गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे आणि भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांना पक्षातून काढून टाकलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1