महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 10, 2019
4:54PM

प्रचार सभा - शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : सुनील तटकरे

आकाशवाणी
अलिबाग जिल्ह्यातल्या श्रीवर्धन मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात ५० कोटी रूपयांचा अब़ुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते माणगाव इथं पत्रकारांशी बोलत होते. तटकरे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या फायली मंत्रालयात असल्यानं त्यांनीच मंत्रालयाला आग लावली होती, असा कथित आरोप घोसाळकर यांनी एका जाहीर सभेत केल्याचं सांगितलं जातं, त्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1