महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 10, 2019
1:37PM

अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा शिवसेनेत प्रवेश

आकाशवाणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर आणि अहमदनगर इथं प्रचार सभा घेतल्या. अहमदनगर इथं झालेल्या सभेत ठाकरे यांनी, ज्या पक्षाला स्वतःचं भवितव्य माहीत नाही त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का असा प्रश्न उपस्थित करुन, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1