महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 09, 2019
7:33PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर

आकाशवाणी
नाशिक इथं गांधीनगर परिसरातल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन केंद्राचा ध्वज प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या दौ-यावर नाशिकमध्ये येत आहेत. आज संध्याकाळी ७ च्या सुमाराला ओझर विमानतळावर त्यांचं आगमन होईल, तिथं राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या दौ-यानिमित्तं गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरुन रंगीत तालीम, शासकीय विश्रामगृह ते तोफखाना छावणी पर्यंतच्या मार्गावरच्या नियोजनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1