महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 09, 2019
7:27PM

प्रचार सभा - अयोध्येत राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायदा करावा : उद्धव ठाकरे

आकाशवाणी
अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. हिंदुत्वाच्या समान मुद्यावर शिवसेनेनं भाजपाशी युती केली आहे, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गरीबांना दहा रुपयांत अन्नाची थाळी, तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना ३० टक्क्यांपेक्षा कमी वीज दर, एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, तसंच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा, अशी आश्वासनं ठाकरे यांनी यावेळी दिली. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1