महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 09, 2019
5:29PM

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

आकाशवाणी
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर शिवबंधन बांधले. चाभरेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे हदगाव आणि हदगाव शेजारच्या मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल, अस राजकीय तत्ज्ञ सांगत आहेत. चाभरेकर यांनी हदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केली होता. तो परत घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1