महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 09, 2019
5:23PM

प्रचार सभा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीनं नोटीसा बजावल्या : राजू शेट्टी

आकाशवाणी
सांगली इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर  फक्त आंदोलनाचे गुन्हे दाखल असताना, चुकीच्या पद्धतीनं  हद्दपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत, असा आरोप माजी खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या प्रचारातून कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यासाठी सरकार डाव खेळत आहे असा दावा करून, दंगलीचे आणि अन्य गुन्हे दाखल असूनही, भाजपाच्या नेत्यांवर  हद्दपारीच्या नोटिसा का बजावल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1