महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 08, 2019
7:48PM

देशभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा

आकाशवाणी
देशभरात आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या निमित्त हा सण साजरा केला जातो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दसऱ्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1