महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 10, 2019
1:50PM

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेणार सभा

आकाशवाणी
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्रमोदी राज्यात नऊ प्रचारसभा केंद्रीय गृहमंत्री तर अमित शहा आठ प्रचारसभा घेणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 17 ऑक्टोबरला सातारा आणि पुण्यात सभा घेतील अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील दिली आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1