महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
8:28PM

शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

AIR
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान अजित पवार गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हिएट दाखल केली आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1