महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 04, 2023
9:28AM

ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.

AIR
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली २० षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-१ अशी जिंकली आहे. बंगळूरूमध्ये काल झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला. भारतानं ठेवलेलं १६० धावांचं लक्ष्य पार करतांना ऑस्ट्रेलियाचा संघ १५४ धावाच करू शकला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1