महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 28, 2023
11:02AM

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान वीस षटकांचा आज तिसरा सामना

@BCCI
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटीमध्ये होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेतल्या विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दोन गडी राखून विजय मिळवला होता, तर तिरुवनंतपुरम इथल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव केला होता. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या २-० नं आघाडीवर आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1