महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
1:36PM

इस्राएलकडून लष्कर ए तय्यबा ही संघटना दहशतवादी घोषित

google

इस्राएलने लष्कर ए तय्यबा या संघटनेला दहशतवादी घोषित केलं आहे. २६ नोव्हेंबर २००८ होजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ही घोषणा केल्याचं इस्राएलच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ही घोषणा इस्राएल सरकारने भारताच्या विनंतीवरुन केली नसून आपणहून केली असल्याचंही पत्रकात म्हटलं आहे.  लष्कर ए तय्यबाचा हा हल्ला अत्यंत क्रूर आणि घृणास्पद कृत्य असून आजही शांतिप्रिय देशांसाठी निंदनीय असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1