A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 10 2023 8:19PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार
          
विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
          
महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप
          
कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
          
भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक
          
Nov 21, 2023
,
1:33PM
आंतरराष्ट्रीय बिलियर्ड अजिंक्यपदासाठी भारताच्या पंकज अडवाणी आणि सौरव कोठारी या 2 खेळाडूंमधे आज लढत
AIR
कतार मधल्या दोहा इथ सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय बिलियर्ड अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पंकज अडवाणी आणि सौरव कोठारी या दोन्ही खेळाडूंनी प्रवेश केला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आता या दोघांमध्ये होणार आहे. दोहा इथ काल झालेल्या उपांत्य सामन्यात यापूर्वी 25 वेळा विजेतेपद पटकावलेला भारतीय बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी याने भारताच्याच रुपेश शाह याचा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सौरव कोठारी याने ध्रुव सीतवाला याचा पराभव केला.
संबंधित बातम्या
कतार आंतरराष्ट्रीय चषक भारोत्तोलन स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूनं पटकावलं सुवर्णपदक
दोहात कतार आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन चषक स्पर्धेत भारताच्या राखी हल्दर महिलेची दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद
अमेरिका आणि तालिबान कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर कतारच्या दौऱ्यावर
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर
आय. एन. एस. त्रिखंड हे जहाज कतारहून प्राणवायू घेऊन मुंबईत दाखल
कतार तुरुंगात असलेल्या 24 भारतीय मच्छीमारांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत - एम के स्टालिन
कुवेत आणि कतारवरून मुंबईत ७ हजार ऑक्सिजन सिलेंडर दाखल
अफगाणिस्तानमधील आपापल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सुरू
कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपालांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1