महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 26, 2023
9:47AM

एक देश एक निवडणूक समितीची दुसरी बैठक नवी दिल्लीत संपन्न

newsonair
देशात एक देश एक निवडणूक पध्दत राबण्याकरता गठित करण्यात आलेल्या समितीची दुसरी बैठक काल नवी दिल्ली इथं पार पडली. एकाच वेळी देशभरांत निवडणूक घेण्यासंदर्भात महत्वाच्या ठरणाऱ्या मुद्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहा राष्ट्रीय पक्ष, ३३ राज्य पक्ष आणि सात नोंदणीकृत अपरिचित पक्षांना पत्र पाठवून एक देश एक निवडणूकीबाबत त्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. अशी माहिती समितीचे सचिव नितेन चंद्र यांनी दिली. यासंदर्भातील अभिप्राय नोंदवण्यासाठी onoe.gov.in हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आलं आहे, काल झालेल्या बैठकीत या संकेतस्थळांचं उद्घाटन करण्यात आलं.   

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1