महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 13, 2023
3:44PM

बिहारमध्ये नवी दिल्ली-पाटणा-हावडा मुख्य रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू

AIR
बिहारमध्ये नवी दिल्ली-पाटणा-हावडा मुख्य रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३०० हून अधिक मजूर, तंत्रज्ञ, अभियांत्रिकी कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत, अशी माहीती  रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अप मार्गावरील देखभाल -दुरुस्तीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. रेल्वे अपघातामुळे ३१ हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्व प्रमुख गाड्या वळवलेल्या मार्गावरून धावत आहेत. या अपघातात चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अधिकृत माहितीनुसार, दोघे आसामचे, तर प्रत्येकी एक जण बिहार आणि राजस्थानमधला आहे.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1