महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 09, 2023
11:33AM

एअर इंडियानं इस्राएलमधील आपल्या विमानांची उड्डाणं येत्या 14 तारखेपर्यंत केली रद्द

AIR
दरम्यान, एअर इंडियानं इस्राएलमधील तेल अवीव इथं जाणाऱ्या आणि येणाऱ्या आपल्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवार म्हणजे 14 तारखेपर्यंत रद्द केली आहेत.

इस्रायलच्या हमास बरोबर सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची तसंच विमान कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. मात्र, या कालावधीत विमानाचं आरक्षण केलेल्या प्रवाशांना सर्वतोपरी सहाय्य्य केलं जाईल, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1