महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Sep 26, 2023
7:52PM

अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे

AIR
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं सुरू असलेलं उपोषण धनगर समाजातल्या नागरिकांनी आज सोडलं. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी २१ दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना सरकारची बाजू समजावून सांगितली. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं. उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांचीही प्रकृती बिघडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल त्यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीची चौकशी केली होती. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1